लोककल्याणकारी राजा,आरक्षणाचे जनक,राजर्षी शाहू महाराज यांची १५१ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली लोक कल्याणकारी राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज रूकडी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने साजरी करण्यात आली याप्रसंगी मराठा महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार श्री भगवानराव पोळ सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री उत्तम देसाई , श्री सुनील भारमल ,मराठा समाजाचे मार्गदर्शक श्री संभाजी भोसले सर श्री सचिन इंगळे, अँड सुरज पाटील ,श्री राहुल पाटील,श्री कोमल पाटील,श्री अतुल बसुगडे,श्री प्रताप अपराध ,श्री महेश अपराध, श्री स्वप्नील शिंदे,श्री किसन बनकर , श्री शेखर रुकडीकर ,श्री राजकुमार देसाई आधार फाउंडेशन चे श्री संदीप बनकर उपस्थित होते.आभार मराठा महासंघाचे जिल्हा संघटक श्री मिलिंद ढवळे पाटील यांनी केले.
राजश्री शाहू महाराजांच्या विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या