Posts

रुकडी रामेश्वर नगर येथे घरफोडी:2 लाख 80 हजार इतकी रोक रक्कम व सोन्याचे दागिने चोरीस...

साप्ताहिक अभिनव मराठी
रुकडी रामेश्वर नगर येथे घरफोडी:2 लाख 80 हजार इतकी रोक रक्कम व सोन्याचे दागिने चोरीस...
प्रतिनिधी इरफान पेंढारी
रुकडी येथे रामेश्वर नगर मध्ये श्री अरुण शिवा लोखंडे हे आपल्या परिवारासह राहतात. काही दिवसापूर्वी त्यांच्या मुलीची तब्येत ठीक नसल्यामुळे ते मुलीला पाहण्यासाठी गेले असता व त्यांचा मुलगाही रेल्वे पोलीस विभागात असल्यामुळे तोही कामानिमित्त बाहेरगावी होता . या वेळेचा गैरफायदा घेऊन. चोरट्याने चोरी केली.
शेजारी राहत असणाऱ्या गायकवाड कुटुंबांना कुलूप उघडे असलेले दिसल्यामुळे त्यांना शंका आली. आणि सदर चोरीची घटना उघडकीस आली 

या चोरीमध्ये रोख रक्कम दोन लाख 80 हजार रुपये, दोन सोन्याच्या अंगठ्या, एक मंगळसूत्र, एक लेडीज अंगठी, एक सोन्याची चैन असा  मुद्देमाल चोरीस गेला आहे, 

सदर चोरीच्या घटनेची नोंद हातकलंगले पोलीस ठाण्यामध्ये झाली असून या घटनास्थळी जयसिंगपूर डी.वाय.एसपी हातकलंगले पोलीस स्टेशन पी.आय तसेच एपी.आय ,पोलीस स्टाफ आणि डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी भेट दिली असून पुढील तपास हातकणंगले पोलीस स्टेशन करत आहे

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.