रुकडी मध्ये मनीष शिक्षण प्रसारक मंडळ अतिग्रे व अचिव्हर्स इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या माध्यमातून क्रीडो पेरेंट्स एंगेजमेंट प्रोग्राम हा नावीन्य उपक्रम सालाबाद प्रमाणे याही वर्षी रुकडी मध्ये ग्रामपंचायत चौकामध्ये लोकांच्या साक्षीने मोठ्या संख्येने सादर करण्यात आला
विद्यार्थी कशा पद्धतीने घडला पाहिजे, कसा शिक्षण घेतला पाहिजे, शैक्षणिक बुद्धिमत्ता कशी वाढली पाहिजे, विद्यार्थी शिक्षण संस्थेमध्ये कसा चमकला पाहिजे अभ्यासाच्या या दृष्टिकोनातून ह्या अनुषंगाने हा कार्यक्रम राबवण्यात आला तसेच सर्व शिक्षक स्टाफच सुद्धा या ठिकाणी नागरिकांनी कौतुक केलेला आहे, त्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती
डॉ सनथ कुमार खोत साहेब रुकडी गावचे लोकप्रिय मा उपसरपंच श्री शितल खोत, उपसरपंच श्री मालती इंगळे, श्री दिलीप इंगळे, श्री संजय आंबी, श्री भरत कुंभार, श्री नौशाद मुल्ला सर, श्री सुनील भारमल, प्रा डॉ भोसले सर, श्री वारके सर, श्री भाऊसाहेब आंबी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक श्री सचिन आंबीसर, संस्थेचे सर्वच संचालक मंडळ सर्व शिक्षक स्टाफ, नागरिक, विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने कार्यक्रम समय उपस्थित होते