श्री राजगोपालाचारी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी आदरणीय सचिन कोल्हापुरे सर व व्हा. चेअरमन पदी आदरणीय सौ. स्नेहा पाटील मॅडम यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
प्रतिनिधी किर्तीराज जाधव
राजगोपालचारी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित हातकणंगले या संस्थेची अध्यक्ष निवडीची सभा दिनांक 12/ 11 /2024 रोजी संस्थेच्या सभागृहात श्री एस एस शिंदे सहकारी अधिकारी हातकणले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत
नूतन चेअरमनपदी श्री सचिन शामराव कोल्हापूरे व नूतन व्हाईस चेअरमन पदी सौ स्नेहा सागर पाटील मॅडम
यांची निवड करण्यात आली या सभेत त्यांना निवडीसाठी सहकार्य संस्था सचिव दिलीप भोसले व बाबुराव पाटील यांनी केले
सदर सभेस शिक्षक समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष, शिक्षक बँकेचे मा. चेअरमन व विद्यमान संचालक श्री अर्जुन पाटील
शिक्षक समिती जिल्हा उपाध्यक्ष,मा चेअरमन श्री संजय कुंभार सर
राजगोपालाचारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व शिक्षक नेते सिद्राम भानसे, धनाजी शेवाळे ,प्रकाश पाटील ,भीमराव पाटील, राजीव कोरे
पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन महादेव गायकवाड ,अनिल पवार
शिक्षक समिती संपर्कप्रमुख मारुती पाटील ,शिक्षक समिती सरचिटणीस संजय मोरे, शिक्षक समिती हातकणंगले उपाध्यक्ष सागर पाटील
राजगोपालचारी शिक्षक पतसंस्थेचे विद्यमान संचालक श्री बालाजी पांढरे, शिवाजी इंगळे ,धनाजी पोफले, सहदेव हारगे
ज्येष्ठ शिक्षक समिती नेते जी एस पाटील ,वजीर मानकापुरे ,नंदकुमार पिराई व शिक्षक समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते